Roshan Datye Kathak Roshan Datye
Music
Reviews
Reviews
Press Reviews
सकाळ टुडे, पुणे | १५ सप्टेंबर २०१२
कृ. द. बेदरकार कला विचार मंच
तरुण भारत, चंद्रपूर | ५ फेबृवारी २०१२
मार्कंडेश्वर मंदिर शिल्पातीलसाहित्यिक आशय
सकाळ, सांगली | २६ जानेवारी २०१२
लेक्चर डेमॅन्स्ट्रेशन आणि कायर्शाळा
लोकसत्ता, चंद्रपूर | १८ जानेवारी २०१२
मार्कंडेश्वर मंदिर शिल्पातीलसाहित्यिक आशय
Indian Express, Pune | 12 January 2011 Vyom
DNA, Pune | 12 January 2011
Vyom
पुणे टाइम्स, पुणे | १२ जानेवारी २०११
व्योम
Time Out, Mumbai |
24 June - 7 july 2011

Lalit Alankrut Maharashtra
Sunday Times, Nagpur | 24 April 2011 Lecture Demonstration & Workshop
पुणे टाइम्स, पुणे | १ मार्च २०११
ललित अलंकृत महाराष्ट्र
तरुण भारत, सोलापूर | २५ जानेवारी २०१०
सृष्टी
सकाळ, सोलापूर | २५ जानेवारी २०१०
सृष्टी
सकाळ टुडे, पुणे | २ जून २०१०
ललित अलंकृत महाराष्ट्र
सकाळ, पुणे | ६ जून २०१०
ललित अलंकृत महाराष्ट्र ;
सकाळ, नाशिक | १९ डिसेंबर २०१०
संस्कार भारती, नृत्यधारा
लोकमत, सोलापूर | २५ जानेवारी २०१०
सृष्टी
संचार, सोलापुर | २५ जानेवारी २०१०
सृष्टी
सकाळ, पुणे | २ नोव्हेंबर २००८
सृष्टी
सकाळ टुडे, पुणे | ९ जानेवारी २००८
कथकादिकथक
सकाळ टुडे, नाशिक | १४ फेबृवारी २००८
कथकादिकथक
Nashik Times, Nashik |
15 February 2008
Kathak Adi Kathak
सकाळ, नाशिक | १७ फेबृवारी २००८
कृ. द. बेदरकर कलविचार मंच, कथकादिकथक
Nashik Times, Nashik |
20 February 2008

Kathak Adi Kathak
केसरी, सांगली | २१ सप्टेंबर २००८
सृष्टी
लोकमत, सांगली | २१ सप्टेंबर २००८
सृष्टी
पुढारी, सांगली | २१ सप्टेंबर २००८
सृष्टी
लोकसत्ता, ठाणे | २५ सप्टेंबर २००८
सृष्टी
Architecture College Magazine |
12 March 2008

Lecture Serieson SPACE organised by 7 Architecture Colleges of Pune
दैनिक भास्कर,जयपूर | २३ फरवरी २००५
कथकादिकथक
राजस्थान पत्रिका,जयपूर | २३ फरवरी २००५
कथकादिकथक
लोकमत, पुणे | १६ मे २००५
संगीतक
The Indian EXPRESS, Thane |
24 June 2004

Silver Jubilee Celebrations
पुणे वृतान्त, पुणे | ५ ऑक्टोबर १९९९
सौरभ
 
Audience Feedback
Audience feedback
Lalit Alankrut Maharashtra
Audience Feedback -
Kathak-AadiKathak
हा कार्यक्रम सर्व ललितकला केंद्र (नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला etc.) या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनादाखविला जावा इतका अभ्यासपूर्ण आहे. अतिऊत्तम अनुभूती. -निनावी
शिल्प व नृत्यातील वेगवेगळ्या मुद्रा पदन्यास यांचा सुरेख संगम पहाण्याचा अपूर्व योग मिळाला. अथक प्रयत्न, जिद्द व परिश्रम - आपल्या अधिकाधिक प्रगतीसाठी उपयोगी निश्चितच ठरतील असा विश्वास आहे. धन्यवाद ! - नीला कुलकर्णी
मला कार्यक्रम खूप आवडला. तुम्ही परत करा. - ओवी महेश दिक्षित, वय वर्ष ८
सुंदर, यापेक्षा वेगळा शब्दच नाही. शिल्प आणि नृत्याचा सुंदर आविष्कार अनुभवला - क्षणभर सुद्धा डोळे मिटू नये असे वाटले - सौ. सीमा दीक्षीत
अतिशय सुंदर, बघता बघता एवढे समरस झालो की कथकातील प्रसंग प्रत्यक्ष अनुभवतो आहे. कथ्थक काय असते हे प्रत्यक्ष बघितल्याने कळले आणि आजूबाजूला नेत्र कटाक्ष टाकल्याने असा अनुभव आला की तरूण पीढीला ही असेचं माझ्या सारखे वाटले असावे. कथ्थक ची अत्यंत जवळून ओळख झाली. प्राचीन मूर्ती कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची ताकद कार्यक्रमात आहे. - अनिल सुकेणकर
Excellent programme backed by excellent research - Neelima Marathe
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण कार्यक्रम वाटला. आम्हाला नृत्य शिकणाऱ्यांना अतिशय शिकायला मिळाले. धन्यवाद - सौ. मंजुषा साठये
An excellent performance. Its actually beyond our words. Very important research which brought together ancient culture and today’s art together and showed the unity off all the arts together - Mrs. Dhanashree Puntambekar
Dance performance was excellent including sound system, light arrangement. Backgroung music was excellent. Wishing you all the best for future and please keep it up. – P. S. Tipnis
आजचा कार्यक्रम अतीशय सुंदर आणि कथकची सामान्यांना सुद्धा ओळख करून देईल असा होता. इतक्या उत्तम आयोजनाबद्दल अभिनंदन आणि आपल्या पारंपारिक वारसाचे उत्तम दर्शन घडवल्याबद्दल कृतज्ञता - जयंत
Excellent performance. Liked and enjoyed it. Got to know more about our culture. - Rucha Joshi
A very fantastic and fabulous choreography. I really appreciated each and everyone who danced. God Bless you all !!! - Shalaka Rokade
सुंदर स्वर्गीय अवर्णनीय आनंद प्राप्त झाला. कलेच्या सर्व आराधना करणाऱ्यांना शुभेच्या. आपल यश आकाश स्पर्शी होवो ही नटराजदेवाला प्रार्थना – लता रोकडे
आपल्या उच्य आकांक्षा व ध्येय यांना सलामच. हिमालयाला ही लाजवेल असा यशाचा मार्ग आपल्या सर्वांना यशदायी होवो. ही शुभेच्छा – सौ मनीषा ज. वाडेकर
©Roshan Datye | | Up